नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
जनसंपर्क अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, शहरी नियोजक, अनुप्रयोग व्यवस्थापक आणि सफाई कामगार पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});