नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १६९ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६९ जागा
अस्थिरोग तज्ञ, भुल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, ए. एन. एम., मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर आणि इतर विविध पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने (ऑफलाईन) अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});