नारीशक्ती लोक संचलित (नांदेड) साधन केंद्रात सल्लागार पदाची १ जागा

नारीशक्ती लोक संचलित साधन केंद्र (सीएमआरसी) नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत मार्केटिंग सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदाची १ जागा
मार्केटिंग एक्स्पर्ट पदाची जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दोन वर्षाच्या संबंधित क्षेत्रातील अनुभवासह एमबीए (मार्केटिंग)/ बीबीए/ बीटेक  सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० आक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नारीशक्ती लोक संचलित साधन केंद्र, विमल निवास, रामकृष्ण विहार कॉलनी, विडेकर हॉस्पिटल जवळ, गणेश नगर, नांदेड, ता. जि. नांदेड, पिनकोड- ४३१६०२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.