राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील शिष्यवृत्ती प्रशिक्षण कार्यक्रम करिता एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४० जागा
अनुसूचित जाती- जमाती करिता शिष्यवृत्ती प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Sr. Controller of AdministrationNational Aerospace Laboratories, P.B.No.1779, HAL Airport Road, Kodihalli, Bengaluru, Pincode- 560 017

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.