सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य  रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख – दिनांक २४, २५, २७ जानेवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –आवक विभाग, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

मुलाखतीचा पत्ता – उप अधिष्ठाता कार्यालय, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.