नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ पशुवैद्यक, पशुवैद्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
पशुवैद्यक पदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.
मुलाखतीची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.