मुंबई कस्टम्स विभागाच्या आस्थापनेवर वाहन चालक पदांच्या ४४ जागा

सीमा शुल्क विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा
गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), ११ वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- ४०० ००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});