भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्तावैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ बी.ए.एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे भायखळा (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००२७

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.