एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
विमान देखभाल अभियंता, व्यवस्थापक (फ्लाइट डिस्पॅच), उपव्यवस्थापक (आयटी–मूलभूत सुविधा आणि नेटवर्क) आणि वरिष्ठ अधिकारी (फ्लाइट डिस्पॅच) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.