इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५५३ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) दलातील विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५५३ जागा निवड मंडळामार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५३ जागा
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) आणि दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.