केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालय यांच्या आस्थापनेवर सहकारी (कायदेशीर) पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहकारी (कायदेशीर) पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, धोरण व कायदा विभाग, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, स्तर-II, जलविभाग, इंदिरा प्रियवन भवन, अलिगंज, जोर बाग, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.