पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावाच्या अधिनस्त असलेल्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्वच्छता आणि आरोग्य सल्लागार, भूजल तज्ञ, उप अभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपिक, शिपाई आणि  सल्लागार पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठिविण्याचा पत्ता – मिशन संचालक, राज्य पाणी व स्वचछता मिशन, जल जीवन मिशन, पहिला मजला, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- ४००६१४

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. DIPAK SHANKAR MOTHE says

    Nice

Comments are closed.