वसई-विरार महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

वसई-विरार महानगरपालिका, विरार यांच्या आस्थापनेवरील विविध रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण  जागा
शासकीय/ निमशासकीय सेवेतून निवृत्त सहायक संचालक/ नगररचना, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आणि सेवानिवृत्त वरिष्ठ भूवैज्ञानिक पदांच्या जागा

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 8 जुलै 2020 मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – उपायुक्त कार्यालय, वसई-विरार शहर महानगरपालिका १ ला मजला , मुख्यालय, विरार.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.