पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
ज्येष्ठ शहरी डिझाइनर आणि कनिष्ठ शहरी डिझाइनर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता कार्यालय (रस्ता विभाग), दुसरा मजला, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड-४११००५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.