पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा
महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६६ जागा
सल्लागार, डॉक्टर, हॉस्पिटल मॅनेजर, नर्स, वॉर्ड बॉय, बेड अटेंडंट, टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर कीपर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील व ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग (मुख्यालय), पनवेल महानगरपालिका, पनवेल
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.