नाशिक जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ८३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा
न्यूरो सर्जन, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट , वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक आवार, नाशिक.

मुलाखतीची तारीख  – दिनांक ५ मार्च २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.