पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६५ जागा

पनवेल महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६५ जागा
वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मसीस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ एप्रिल ते २० मे २०२१ दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल, पिनकोड- ४१०२०६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.