औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा
औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील बालरोगतज्ञ पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
बालरोगतज्ञ पदांच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता –डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद.
> IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.