औरंगाबाद महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण समिती मध्ये एकूण ७ जागा

औरंगाबाद महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत, जिल्हा पीपीएम समन्वयक आणि फार्मासिस्ट  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – शहर क्षयरोग केंद्र, शहर आरोग्य समिती कार्यालय, सिटी मार्वेल बिल्डींग, डेटा सेंटर, औरंगपुरा, औरंगाबाद, पिनकोड-४३१००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});