मिरा-भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या एकूण १३० जागा
मिरा-भाईंदर महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३० जागा
रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य, एएनएम,जीएनएम लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ऑपरेशन थिएटर सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे, पिनकोड- ४०१ १०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!