संरक्षण मंत्रालयाच्या (आरोग्य) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५४ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त असलेल्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
स्टेनोग्राफर, प्रभाग सहायिका, चौकीदार, सफाईवाला, नाई, वॉशरमन, सफाईवाला, टेलर, ट्रेडसमन, माळी, सुतार, चित्रकार आणि कुक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट, १५५,  बेस हॉस्पिटल, तेजपूर, पिन -७८४००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.