ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १०२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०२ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), मानसशास्त्रज्ञ, एमओ आरबीएसके, एमओ आरबीएसके-फीमेल, ऑडिओलॉजिस्ट, मनोचिकित्सक नर्स, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, सुपरवायझर, ऑप्टोमेट्रिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, दंत तंत्रज्ञ, डायलिसिस टेक्निशियन, समुपदेशक आणि एमटीएस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.