नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये विविध पदांच्या एकूण १०८ जागा

नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०८ जागा
सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/ RD), उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ६० दिवसापर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – एम्प्लॉयमेंट न्यूज’ उपसंचालक (व्यक्ती), नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA ०५, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.