महाराष्ट्र औद्योगिक विकास महामहामंडळात विविध पदांच्या एकूण १८७ जागा

महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील वर्ग-क आणि वर्ग-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १८७ जागा
चालक यंत्र चालक, अग्निशामक विमोचक, ऑटो इलेक्ट्रिशीयन आणि मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण तसेच वाहन चालक पदावर ३ वर्षा अनुभव असावा.

वयोमर्यादा -उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गाकरिता उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता ७००/-,रुपये तसेच मागासवर्गीय/ अनाथ प्रवर्गासाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.