औद्योगिक विकास महामंडळात बारवी धरण प्रकल्पग्रस्त उमेदवारांना राखीव जागा

महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी), लिपीक-टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी), भूमापक, वाहन चालक, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, जोडारी, पंपचालक, शिपाई आणि मदतनीस पदांच्या एकूण ८६५ जागांपैकी संरक्षित (राखीव) पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी केवळ बारवी धरणामुळे प्रभावित पुनर्वसित प्रकल्पग्रस्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.