हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १६४ जागा

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या आस्थापनेवरील अभियंता (प्रकल्प), अभियंता (रिफायनरी), कायदा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, मनुष्यबळ अधिकारी, अग्निशमन व सुरक्षा अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.