केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
मुख्य पर्यवेक्षक/ सल्लागार, डेटा विश्लेषक, पर्यवेक्षक सल्लागार आणि सर्वेक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – cepi.del@mha.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय शत्रूंच्या मालमत्तेचे कस्टोडियन ऑफिस, दिल्ली हेड ऑफिस, ‘ईस्ट’ विंग पहिला मजला, शिवाजी स्टेडियम अ‍ॅनेक्सी, कॅनॉट प्लेस, नवीन दिल्ली, पिनकोड- १००००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});