डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ३८ जागा

सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग अधिनस्त प्रादेशिक फळ केंद्र, वेंगुर्ला आणि कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ३८ जागा
वरिष्ठ संशोधन विद्यार्थी, क्षेत्र सहाय्यक, कृषी चालक/ मशीन ऑपरेटर, चालक, लेखापाल सह लिपिक/ संगणक ऑपरेटर आणि अन्न सुरक्षा दल सदस्य पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.