राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

आयुक्तालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
हे पण पाहा >> ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी ‘महास्वयंम’ वर नोंदणी कशी कराल ?

हिंगोली, परभणी, नांदेड, सोलापूर, यवतमाळ, गडचिरोली, मुंबई उपनगर, धुळे, नंदुरबार, भंडारा, सातारा, नाशिक, उस्मानाबाद, अकोला, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, बीड, रत्नागिरी आणि पुणे जिल्हानिहाय होणाऱ्या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने (जसे व्हॉट्सअप कॉलिंग स्काईप किंवा टेलीफोनवरून) घेतल्या जाणार आहेत. पात्रताधारक उमेदवारांनी खालील जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून आपले नाव नोंदणी करून अर्ज करणे आवश्यक आहे.

मेळाव्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे

विभाग जिल्हामेळाव्याची  तारीखअर्ज
औरंगाबाद हिंगोली31 ऑग ते 6 सप्टें 2020Apply Online
औरंगाबादपरभणी09 ते 11 सप्टेंबर 2020Apply Online
औरंगाबाद नांदेड09 ते 11 सप्टेंबर 2020Apply Online
पुणेसोलापूर08 ते 11 सप्टेंबर 2020Apply Online
अमरावतीयवतमाळ08 ते 11 सप्टेंबर 2020Apply Online
नागपूरगडचिरोली10 ते 11 सप्टेंबर 2020Apply Online
मुंबई मुंबई उपनगर07 ते 14 सप्टेंबर 2020Apply Online
नाशिक धुळे15 ते 16 सप्टेंबर 2020Apply Online
नाशिक नंदूरबार16 ते 17 सप्टेंबर 2020Apply Online
नागपूरभंडारा15 ते 18 सप्टेंबर 2020Apply Online
पुणेसातारा15 ते 18 सप्टेंबर 2020Apply Online
नाशिकनाशिक14 ते 18 सप्टेंबर 2020Apply Online
औरंगाबादउस्मानाबाद14 ते 18 सप्टेंबर 2020Apply Online
अमरावतीअकोला14 ते 19 सप्टेंबर 2020Apply Online
मुंबईसिंधुदुर्ग22 ते 25 सप्टेंबर 2020Apply Online
औरंगाबादऔरंगाबाद23 ते 25 सप्टेंबर 2020Apply Online
औरंगाबादबीड21 ते 25 सप्टेंबर 2020Apply Online
मुंबईरत्नागिरी28 ते 30 सप्टेंबर 2020Apply Online
पुणेपुणे28 ते 30 सप्टेंबर 2020Apply Online

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

6 Comments
 1. Sunita Shankar Pandhare says

  Good apotunety

 2. Rangnath Kondaji Khaire says

  Very very nice and more employment available through you.very good

 3. Vaibhav Jaywantrao Kathane says

  Best site in search for job

 4. Vaibhav Jaywantrao Kathane says

  Best site in search for job In our colification

 5. Vaibhav Jaywantrao Kathane says

  good site search for job In our colification

 6. Nilam says

  Very nice opportunity…….

Comments are closed.