महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अभियंता यांचे कार्यालय महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जा भवन चंद्रपूर तह  चंद्रपूर जी चंद्रपूर या ठिकाणी मानव संसाधन आवक विभाग

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.