उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इय्यता-बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत मार्च/ एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवार दिनांक ८ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून विद्यार्थ्यांना सदरील निकाल पाहता/ डाऊनलोड करता येईल.

प्रसिद्धीपत्रक पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

पडताळणी अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.