औरंगाबाद महात्मा गांधी मिशन विद्यापीठात वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा
महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या जागा
संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –careers@mgmu.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक १० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very good
Excellent thanks for help