महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मॅकेनिस्ट, रिगर, मिल राईट/ फिटर आणि सिव्हिल सुपरवायझर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “रायगड” इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे,पिनकोड -४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

>> कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.