मेडिकल कॉलेज ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
मेडिकल कॉलेज, बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
रिसर्च सायंटिस्ट -I, रिसर्च असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – डीन कार्यालय, मेडिकल कॉलेज, बडोदा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.