मुंबई येथील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३ जागा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उप प्रबंधक, सहायक प्रबंधक आणि वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती २२ ऑगस्ट २०१९ आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.ए. किंवा २ वर्षाची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा पदवीधारक असावा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.