नाशिक येथील मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा

मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक यांच्या आस्थापनेवरील अधिष्ठाता/ प्राचार्य/ संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वाचक, सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता, शिक्षक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे.

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याचे ठिकाण – मातोश्री नर्सिंग विद्यापीठ, ओढगाव औरंगाबाद महामार्गाजवळ, एकलहरे, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ ऑगस्ट २०१९ आहे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

Comments are closed.