पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण १३९ जागा
पनवेल महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३९ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमएमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयुएमएस/ बीडीएस), अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ ते २५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग कार्यालय, देवळे तलावाच्या सोमोर, गोखले हॉलच्या शेजारी,पनवेल, पिनकोड-४१०२०६
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.