मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १००६ जागा

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १००६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १००६ जागा
वैद्यकशास्त्र तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, प्रयोगशाळा सहायक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टाफ नर्स, एएनएम, ड्रेसर, वार्ड बॉय, ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर, कनिष्ठ अभियंता, लिपिक स्टेनोग्राफर, नेटवर्किंग ऍडमिनिस्ट्रेटर आणि इतर पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५, ६, ७, ८, ११, १२, १३, १५, १८, १९, २०, २१, २२, २५ आणि २७ जानेवारी २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता –  जाहिरातीत  दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vitthal ramkishan ghuge says

    Nice

Comments are closed.