स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६ जागा

महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
सनदी लेखपाल, लेखाधिकारी, कार्यालय अधीक्षक,कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, आणि जे. कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य को ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. कानमूर हाऊस, नरसी नाथा स्ट्रीट, पो बॉक्स क्रमांक ५०८० , मस्जिद बंदर पूर्व, पिनकोड- ४००००९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.