महिला व बाल विकास विभागात मुख्यसेविका पदाच्या एकूण १०२ जागा
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या आस्थापनेवरील मुख्यसेविका पदाच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्यसेविका पदाच्या १०२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.