वर्धा महावितरणच्या यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०५ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,  वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०५ जागा
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन/ वायरमन/ कोपा) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २५ आणि ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.