यवतमाळ येथील महावितरण कंपनीत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ३० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह  वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) आयटीआय  अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा


Comments are closed.