नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विविध पदांच्या ४८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
लाईनमन, इलेक्ट्रिशियन आणि कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडळ कार्यालय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार,

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.