कोल्हापूर येथील महावितरण विभागात विविध पदांच्या एकूण १७८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२२ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १७८ जागा
वीजतंत्री आणि तारतंत्री पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण – दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वीजतंत्री पदांकरिता

जाहिरात/ अर्ज

तारतंत्री पदांकरिता

जाहिरात/ अर्ज

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.