अमरावती येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती  (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या  एकूण ११ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता कार्यालय, विद्युत भवन, शिवाजी नगर, अमरावती.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.