अमरावती येथील आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा

महारष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभाग अधिनस्त असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा
प्राथमिक, पदवीधर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धरणी ता. धरणी, जि. अमरावती. (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.