नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उद्यान निरीक्षक पदांच्या एकूण ६ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील उद्यान निरीक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उद्यान निरीक्षक पदाच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी. एस्सी (कृषी) किंवा बी. एस्सी (उद्यानविद्या) किंवा बी. एस्सी (फॉरेस्ट) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २५,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मितंग हॉल, महिला व बाल कल्याण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १.०० ते ५ वाजेदरम्यान मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.