महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ०६ जागा
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन (ई-मेल ) द्वारे करायचे आहेत.
विविध पदांच्या एकूण ०६ जागा
कौशल्य अभियान अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, सहायक (वरिष्ठ लिपिक)
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – registerara@mssds.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.