मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळात यांत्रिकी आवेक्षक पदांच्या एकूण ४८ जागा

मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
नाविक/ लास्कर, ऑपरेटर/ ड्रेसर मास्टर, ड्रेसर अभियंता, मास्टर/ सारंग, इंजिन ऑपरेटर/ चालक आणि तेलवाला/ वगनवार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २१ ते २८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्कटाईल चेम्बर्स, ३ रा मजला, रामजीभाई कमान मार्ग, बेलार्ड इस्टर्न, मुंबई- ४००००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.