मुंबई येथील महानगर गॅस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा
महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
उपाध्यक्ष, सहाय्यक उपाध्यक्ष, सरव्यवस्थापक, सरव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 27 नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.